सुनिल गावस्कर .. नाबाद ७५ ..!!!
सुनिल गावस्कर बस नाम हि काफी है.. हो की नाही ? या नावातच सगळं आल.. नाही का ? भारतीय क्रीडारसिकांनाच काय जगभरातील क्रिकेट प्रेमींना या नावाची ओळख करून द्यायची काहीच गरज नाहीये. गेली पन्नास हुन अधिक वर्षे हे नाव जागतिक स्तरावर क्रिकेटच्या छोट्याशा विश्वात का होईना भारतीय क्रिकेटचा झेंडा फडकवत आहे. प्रथम भारताचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज व त्यानंतर गेली पस्तीस हुन अधिक वर्षे विविध प्रकारच्या लेखन व दूरदर्शनच्या समालोचनातुन.
सुनिल मनोहर गावस्कर काय वेगळे सांगणार त्यांच्याबद्दल - सर्व क्रीडारसिकांना विशेषत: क्रिकेट प्रेमींना या भारतीय क्रिकेटच्या दंतकथेतील या महानायकाचे योगदान संपूर्ण तोंडपाठ आहे. ..
यापुढील मजकूर ऐकण्यासाठी ..👇🏼
No comments:
Post a Comment